Health Tips : दिवसभरात किती लिटर पाणी प्यावे?

पाणी शरीराला डिटॉक्स करण्याचे सर्वात चांगले माध्यम आहे

शरीरातील प्रत्येक पेशी, ऊती आणि अवयव योग्यरित्या कार्य करण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते.

पाणी पाचन प्रक्रिया सुधारते व त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करते.

दिवसभरात पुरुषांनी 4 लिटर तर स्त्रीयांनी 3 लिटर पाणी पिणे आवश्यक आहे.

पाणी शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते, डिटॉक्सिफिकेशन साठी मदत करते.