Moringa Benefits :शेवगा का आहे अमृत ! शेवगा खाण्याचे फायदे..
शेवगा खाण्याचे फायदे - खनिजांनी समृद्ध शेवगा कॅल्शियमचा एक गैर-दुग्ध स्रोत आहे. पोटॅशियम, झिंक, मॅग्नेशियम, लोह, तांबे, फॉस्फरस आणि जस्त यांसारखे अनेक पोषक घटक आहे.
शेवग्याच्या पानांची पावडर-यात मॅग्नेशियम आणि आयरनची मात्रा जास्त असलयाने लगेचच थकवा आणि अशक्तपणा कमी होतो.
शेवग्याच्या फुलांचे फायदे -शेवग्याच्या फुलांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे पचनक्रिया मजबूत राहते.
शेवग्याच्या पानांचे फायदे -पानांमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात जे इंसुलिन लेव्हल कमी करण्यास मदत करतात. ज्यामुळे मधुमेही रुग्णांना फायदा होतो.