Nutmeg :
आजारांवर रामबाण उपाय 'जायफळ'!
वाचा आश्चर्यकारक फायदे
सर्दी-खोकला दूर करा :
सर्दी झाल्यास बाळाला जायफळ खाऊ घातल्यास आराम मिळतो.
बद्धकोष्ठतेसाठी जायफळ :
बद्धकोष्ठता झाल्यास, सकाळी उपाशीपोटी जायफळ पावडरचे सेवन करण्याचा आयुर्वेदातही सल्ला देण्यात येतो.
तरुण त्वचेसाठी जायफळाचा लेप :
जायफळाच्या लेपामुळे चेहेऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात व त्वचेवर चांगले परिणाम दिसतात.दे
वजन कमी करण्यासाठी :
अर्धा चमचा जायफळ पावडर बात घालून त्याचे सेवन करु शकता.