Kolhapur News: कोल्हापूरला नवीन विकासाची झुळूक!विकासासाठी भरीव निधी; पूरनियंत्रणासाठी 3 हजार 200 कोटींचा निधी मंजूर..
कोल्हापूर, दि. 9 : कोल्हापूरच्या पूरनियंत्रणासाठीच्या निधीची प्रलंबित मागणी पूर्ण केली असून, त्यासाठी तीन हजार 200 कोटींचा निधी मंजूर केला...