उद्दिष्टसदर वेबसाईट तयार करण्याचा उद्देश :
१. गावातील शेतकरी आणि शालेय विद्यार्थी यांना लुबडणाऱ्या लोकांवर आळा घालेने: खूपदा स्थानिक प्रशनासणाकडून ७/१२ किवा तत्सम कागदपत्रांसाठी अडवणूक होते ती गोष्ट रोकण्यासाठी कृषी न्यूज तुमच्या सोबत राहील.
२. शेतकऱ्यांना विद्विध माहिती मराठीत देणे३. Bsc अग्री Msc agriculture विद्ार्थ्यांसाठी नवनवीन माहिती व तंत्रज्ञान तसेच त्यांच्या साठी इंटर्नशिप(intrenship).
3. शेतऱ्यांसाठी विविध योजना राबविल्या जातात परंतु माहीत होते नाही, त्यांची माहिती पोचविणे. (उदा १. खूप सगळे कॉम्प्युटर सेंटर / csc सेंटर/ गावात असलेले दुकानदार फॉर्म भरण्याच्या नावाखाली खूप मोठ्या प्रमाणात पैसे घेतात जे काम शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईल वर पण करता येईल.उदा २. १ पूर्ण गटातील सगळे digital ७/१२ काढण्या साठी फक्त १५₹ लागतात. पण शेतकरी १ – ७/१२ साठी २५₹ देतो. आणि ऐका गटातील २ ७/१२ काढायचे असेल तर २५X२ =५०₹ देतो.)
4. खूपदा स्थानिक प्रशासन जाणीव पूर्वक शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोचू देत नाही त्यासाठी ही माहिती पोचावी हा एक छोटा प्रयत्न.
5. नवनवीन तंत्रज्ञान वापरून शेती कशी करता येईल ह्या साठी संपूर्ण मराठीत माहिती७. कुठल्याही प्रकारचा गाजा वाजा न करता जे खूप महत्त्वाचे आहे त्यावरच भर.
6. लोकांच्या मनानाला लागलेली भ्रष्टाचाराची कीड संपवणे८. बाजारभवाची माहिती पोचविणे
7. औषध दुकानातून कोणते पण औषध न आणता आपल्या पिकालागरजेनुसार लागणारे औषध/ खत व्यवस्थापन baddal माहिती देणे.
8. भारत हा एक कृषी प्रधान देश आहे त्यात शेतकऱ्यांना वर होणाऱ्या अन्ायाविरुद्ध उभे राहणे ही आपली सर्वांची जबबदारी आहे. कृषी न्यूज च्या माध्यमातून आपण सर्वांना परिपूर्ण माहिती प्रसारित करून अन्ायाविरुद्ध उभे रहाण्या योग्य करतो.
नियम आटी
सर्व शेतकरी, विध्यार्थी , शेती विषयक दुकानदार, व्यापारी बांधवाना नमस्कार, सदरची वेब साईट कृषीन्युज .कॉम आपल्या सेवे साठी चालू करण्यात आली आहे, यावर असलेला मचकूर, बातम्या आह्मी पूर्ण पणे खात्री करून टाकत असलो तरी या मंधे काही प्रमाणात त्रुटी आसू शकतात, वेब साईट वर ज्या पण पोस्ट,बातम्या , माहिती पूर्ण पणे लेखकाच्या / वार्ताहरांच्या / शेतकरी बांधवांच्या नावासह प्रकाशित केली जाते. तरी सर्व शेतकरी बांधवाना विनंती कि आपल्या वेब साईट वारील पोस्ट सत्यता पडताळून घ्यावी .
कृषीन्युज.कॉम वाचणाऱ्या वाचकांना सर्व नियम आटी * मान्य आहे .
जाहिराती :
आपल्या वेब साईट वतर्मान पत्रावर ज्या पण जाहिराती / ऍड असतात त्यांचा आणि कृषीन्युज.कॉम चा कोणत्याही प्रकारे संबन्ध नाही , जाहिराती / ऍड ह्या ३ पार्टी अँप कडून येतात याची वाचकांनी नोंद घ्यावी.
आपला हितचिंतक,
कृषीन्युज.कॉम ,
(सर्व मॅक प्लस ऍग्रो चे व्यवस्थापकीय मंडळ).