राज्यात रब्बीसाठी १.४० लाख
क्विंटलहून अधिक बियाण्यांचा होणार पुरवठा ; बियाणे कीट ची होणार वाटप..
Pune : कृषी विभागाच्या माहितीनुसार, यंदा शेतकऱ्यांना नवीन पिकांची बियाणे किटकिते जवळपास साडेपाच लाखांच्या घरात देण्यात येणार आहेत. राज्यात चांगला...