सत्ता द्या, शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी करू, देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा..
राज्यात निवडणुकीचे वातावरण तापले आहे, प्रचारसभांमध्ये दोन्ही प्रमुख आघाड्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या सत्राबरोबर आश्वासनांची मालिकाही सुरू आहे. विशेषत: शेतकरी समुदायासाठी दिलेल्या वचनांवर...