जांभळांचा हंगाम सुरू; किरकोळ बाजारात किलोला १२० ते २५० रुपये दर गुजरातमधील जांभळे बाजारात; कर्नाटकातून लवकरच आवक

0

जांभळांचा हंगाम सुरू; किरकोळ बाजारात किलोला १२० ते २५० रुपये दर 


गुजरातमधील जांभळे बाजारात; कर्नाटकातून लवकरच आवक
पुणे : जांभळांचा हंगाम सुरू झाला असून गुजरातमधील जांभळांची बाजारात आवक सुरू झाली आहे. •गुजरातपाठोपाठ कर्नाटकातील जांभळांची आवक येत्या काही दिवसांत सुरू होणार आहे.
गुजरातमधील सौराष्ट्र परिसरातून जांभळांची आवक मार्केट यार्डातील फळबाजारात सुरू झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा गुजरातमधील जांभळांची आवक वाढली आहे. जांभळांचा हंगाम दरवर्षी एप्रिल महिन्यात सुरू होतो
जुलै महिन्यापर्यंत जांभळांचा हंगाम सुरू असतो. गुजरातमधील जांभळे  आकाराने मोठी असतात तसेच
चवीला गोडअसतात.गुजरातमधील जांभळांपाठोपाठ कर्नाटकातील जांभळे येत्या काही दिवसांत बाजारात दाखल होणार हे आहेत. कर्नाटकातील जांभळांची म आवक तुरळक प्रमाणावर होत असल्याचे मार्केट यार्डातील जांभूळ म व्यापारी माऊली आंबेकर आणि व पांडुरंग सुपेकर यांनी दिली.

जांभळांची लागवड गुजरात, कर्नाटक, तळकोकणातील सावंतवाडी भागात मोठ्या प्रमाणावर केली जाते. कर्नाटकातील जांभळांची आवक कमी झाल्यानंतर तळकोकणातील जांभळे बाजारात असतात. विक्रीस दाखल होतील. त्यानंतर  पुणे, सोलापूर, नगर जिल्ह्यातील त्जांभळांची आवक सुरूहोईल. गावरान जांभळांना चांगली मागणी असल्याचे त्यांनी नमूद केले. मधुमेहावर जांभळे गुणकारी मानली जात असल्याने गेल्या काही लोकस णि वर्षांपासून जांभळाच्या मागणीत वाढ होत आहे. जांभळांपासून सरबतही पुणे : तयार केले जाते. पर्यटनस्थळांवरून ल जांभळांना चांगली मागणी आहे. परिवह र गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ल जांभळांची लागवड चांगली झाली ‘रोल र आहे. किरकोळ बाजारात एक त किलो जांभळांची विक्री वाहने र प्रतवारीनुसार १२० ते २५० रुपयांना उभार न केली जात असल्याचे त्यांनी  सांगितले.

धन्यवाद
🙏🙏🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »