मोठ्या उद्योगांची गरज ,सर्वाधिक लागवड कापसाची( वर्धा)

0

मोठ्या उद्योगांची गरज

सर्वाधिक लागवड कापसाची

प्रामुख्याने कृषिप्रधान असलेल्या वर्धा जिल्ह्याची लोकसंख्या १३ लाख असून ग्रामीण ८ लाख ७७ हजार तर नागर लोकसंख्या ४ लाख २३ हजार आहे. लोकसंख्या घनतेत महाराष्ट्राच्या दर चौरस किलोमीटरमागे ३६५ च्या तुलनेत २०६ एवढी आहे. स्त्रियांचे प्रमाण दर हजार पुरुषांमागे ९४६ आहे. ८६ टक्के लोकसंख्या साक्षर असून स्थूल उत्पन्न २४ हजार ३९६ कोटी रुपये आहे. लागवडीखालील एकूण क्षेत्र ४ लाख ६२ हजार हेक्टर असून त्यापैकी ४ लाख ५३ हजार हेक्टर क्षेत्रात लागवड होते. सर्वाधिक लागवड कापसाची व त्यापाठोपाठ डाळवर्गीय पिकांची होते. ३२ हजार २०० हेक्टर जमीन ओलिताची आहे.
वर्धा
महिला बचत गटांच्या माध्यमातून ओळ महिलांच्या हाताला रोजगार मिळत विस्त आहे, मात्र औद्योगिकदृष्ट्या वर्धा हा साम अजूनही पुरेशी प्रगती करू होत शकलेला नाही.
गौळावू गुरांचे माहेरघर समजल्या या जाणाऱ्या वर्धा जिल्ह्यात प्रति दिन नि पाच हजार लिटर दुधाचे संकलन होते. सहकार क्षेत्र चांगले विकसित ना झाले असून ९५३ सहकारी संस्था त जिल्ह्याचा आर्थिक आधार ठरतात. याँ विद्युतीकरणात जिल्हा आघाडीवर असून संपूर्ण १ हजार ३७६ गावांत व सहा तर उर्वरित विस्तारत शहरांचे पूर्णपणे विद्युतीकरण पूर्ण बेरोजगारी झाले आहे. जिल्ह्यात १३१ कारखाने असले तरी मोठा उद्योग नाही. सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या पुढारलेला जिल्हा म्हणून वर्धा सर्वत्र ओळखला जातो. शैक्षणिक संस्थांचे आधुनिक ओळखीस पुरेसे. मात्र शैक्षणिक संस्थांमधून याच शैक्षणिक तत्कालीन केंद्रीय मंत्री वसंत साठे यांनी वर्धेत पोलाद प्रकल्प आणला.
महाराष् झाल्यावर उभा झा नळत विस्तारलेले जाळे तसेच विविध प्रकल्पाच हा सामाजिक संघटनांच्या माध्यमातून होऊ श करू होत असलेले कार्य जिल्ह्याच्या कार प्र सिंचन कोरडव दिन निघणाऱ्या कुशल मनुष्यबळास शेतक नन हाताला काम मिळण्याची संधी मात्र नैसर्गिक सत नाही. मंत्रीपदाचे वजन वापरून परिणाम शेतक ठरली. वर तसेच हिंगणी व केळझर येथे
स्फोटकांच्या निर्मितीचे कारखाने सुरू झाले. पोलाद प्रकल्पात धुगधुगी तर उर्वरित दोन प्रकल्प बंद पडले. बेरोजगारी कायम राहिली.
धन्यवाद
🙏🙏🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »