डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडीत प्रमुख स्थळांचे दर्शन

0

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडीत प्रमुख स्थळांचे दर्शन घडवणाऱ्या भारत गौरव पर्यटक रेल्वेच्या प्रवाशांनी नागपुरातील दीक्षाभूमी आणि ड्रॅगन पॅलेसला दिली भेट

15 एप्रिल रोजी पर्यटकांनी डॉ भीमराव आंबेडकर यांच्या महू या जन्मस्थानाला भेट दिली
आंबेडकर यात्रेचा विशेष प्रवास करणारी भारत गौरव पर्यटक रेल्वेगाडी नवी दिल्ली येथून निघाली आणि 15 एप्रिल रोजी इंदूर तसेच महू येथील डॉ.भीमराव आंबेडकर यांच्या जन्मस्थानी पोहोचली, तिथे प्रवाशांनी राज्य घटनेचे शिल्पकार बाबासाहेब यांना नतमस्तक होऊन अभिवादन केले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »