असामान्य, अद्वितीय महामानवाला जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
असामान्य, अद्वितीय महामानवाला जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
महामानव आपले आदर्श : आपली प्रेरणा
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर १४१८९१-१९५६)
• सामाजिक न्याय विभागाच्या योजनांसाठी १६ हजार ४९४ कोटी रुपयांची तरतूद.
• भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील
भव्य स्मारकाचे काम प्रगतिपथावर. • रमाई आवास योजनेंतर्गत ग्रामीण व शहरी भागाकरीता
१ लाख ५० हजार घरकुलांचे उद्दिष्ट निश्चित.
• बार्टीच्या सर्व प्रशिक्षणाच्या योजना प्रभावीपणे राबविणार.
• बार्टीतर्फे देण्यात येणारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन
अधिछात्रवृत्ती ८६१ विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय मंजूर.
• सामाजिक न्याय विभागांतर्गत येणारी महामंडळे व बार्टीमार्फत
आगामी काळात एक लाख युवक-युवतींना रोजगाराभिमुख प्रशिक्षण मिळणार.
• जागतिक स्तरावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी बार्टीमार्फत फ्रेंच, रशियन, जपानी, जर्मन आणि स्पॅनिश या भाषांचे शिक्षण देणार.
• संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेतील अर्थसहाय्यात १००० रुपयांवरून १५०० रूपये वाढ.
• ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजनेचा विस्तार आणि प्रत्येक महापालिका क्षेत्रात विरंगुळा केंद्र.