उन्हाळी हंगामातील पिकांचे नियोजन

0

उन्हाळी हंगामातील पिकांचे नियोजन

1)भाजीपाला पिके
वांगी, भेंडी, काकडी आणि गवार या पिकांना उन्हाळ्यात नियमित ८ ते १० दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. पिकांची तोडणी संध्याकाळच्या वेळेस करावी.
2)कोथिंबीर
उन्हाळी हंगामात कमी पाण्यावर येणारे कोथिंबिरीचे पीक आहे. हेक्टरी उन्हाळी हंगामात ६ ते ८ टन उत्पादन मिळते. १५ ते २० सेमी उंच वाढलेली परंतु फुले येण्यापूर्वी कोथिंबीर उपटून किंवा कापून काढणी करावी.
3)उन्हाळी मिरची
krushinews उन्हाळी मिरचीस ८ ते १० दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाययति. सालीवर चमक असलेल्या हिरव्या फळांची तोडणी देठासह १० दिवसाच्या अंतराने करावी. मिरच्यांची तोडणी सुरु झाल्यानंतर ३ महिने तोडणी सुरू राहते.
4)फ्लॉवर व कोबी
फ्लॉवर चा गडडा पिवळे पडण्यापूर्वी काढावा. या गड्यांचा रंग पांढरा राहण्यासाठी गड्ढे धरण्यास सुरवात झाल्यानंतर त्याभोवतीच्या पानांनी झाकून घ्यावे. कोबीचे
तयार गड्डे अंगठ्यांनी किंवा तळहाताने दाबल्यास घट्ट लागतात.

धन्यवाद
🙏🙏🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »