बियाण्याला मागणी-कांदा admin March 29, 2023 0 बियाण्याला मागणी- अलीकडील वर्षांत नैसर्गिक आपत्तीमुळे कांदा बियाण्याचा तुटवडा भासत आहे.त्यामुळे बाजारात दरवाढीसह गुणवत्तेचा प्रश्न उपस्थित होतो.त्यामुळे प्रा.पंढरी दत्तराव पाठे यांनी घरगुती पद्धतीने बीजोत्पादन घेत गुणवत्ता राखली आहे. पत्रकार - admin See author's posts Tags: कृषी, कृषी न्यूज, बियाण्याला मागणी-कांदा