माजी मंत्री बच्चू कडू यांचा पन्हाळे येथे गारपीट ग्रस्त भागाची पाहणी
माजी मंत्री बच्चू कडू यांचा पन्हाळे येथे गारपीट ग्रस्त भागाची पाहणी
काजीसांगवीः उत्तम आवारे चांदवड तालुक्यातील पन्हाळे येथील 17 तारखेला वादळी वाऱ्याचा गारांचा पाऊस झाला होता त्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी पाहणी दौरा केला सूर्याभान वाघ कांदे पिकाची पाहणी व दगू बाबा आवारे टरबूज या पिकांची पाहणी करताना सर्व शेतकऱ्यांना सांगितले लवकरात लवकर तुम्हाला मदत करू शेतकऱ्यांनी विचारलेले प्रश्न कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी 25 तारखेपर्यंत शेतकऱ्यांना मदत जाहीर करू असे आश्वासन दिले होते पण ते अजून पर्यंत पूर्ण केले नाही असे शेतकरी म्हणाले ते लवकरात लवकर पूर्ण करावे अशी सर्व शेतकऱ्यांची मागणी केली आहे उपस्थित प्रहारचे जिल्हाप्रमुख तालुकाप्रमुख प्रकाश चव्हाण गणेश निंबाळकर शेतकरी विठ्ठल आवारे विजय आवारे मोठ्याभाऊ आवारे शिवाजी आवारे सागर आवारे दत्तू जाधव मोठ्या भाऊ कुंभार्डे नवनाथ आवारे सूर्यभान वाघ इतर सर्व शेतकरी उपस्थित होते