Maharashtra Weather Update : महाराष्ट्रातील एल निनोची स्थिती काय?

0

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रातील एल निनोची स्थिती काय?

वादळी वारे, पाऊस आणि गारपिटीने शेतातील उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. उन्हाळ्यात पावसाळ्याप्रमाणे वातावरण तयार होत आहे.
El Nino Update : महाराष्ट्रावरील हवेचे दाब आज (ता.२६) १०१० हेप्टापास्कल इतके राहतील; मात्र, उद्या (ता.२७) पासून सलग एक आठवडा हवेचे दाब १००८ हेप्टापास्कल इतके कमी होणे शक्‍य आहे.
वायव्य भारतावर हवेचे दाब १०१० हेप्टापास्कल इतके अधिक राहण्यामुळे पश्‍चिमी चक्रावाताचा प्रभाव पुन्हा वाढण्यास हवामान (Weather) अनुकूल बनण्याची शक्यता आहे. राज्यात प्रामुख्याने पश्‍चिमी चक्रवाताचे प्रभावामुळे मोठ्या प्रमाणात वादळी वारे, गारपीट (Hailstorm) व पाऊस (Rainfall) झालेला आहे.
हे सर्व हवामान बदलामुळेच घडत असून तापमानात होणाऱ्या वाढीमुळे हवेच्या दाबात बदल होतात. हवेच्या दाबातील फरकामुळे वाऱ्याचा वेग वाढतो. वारे मोठ्या प्रमाणात जास्त हवेच्या दाबाकडून कमी हवेच्या दाबाकडे वाहतात. वारे येताना मोठ्या प्रमाणात बाष्पयुक्त ढग वाहून आणतात.

वादळी वारे, पाऊस आणि गारपिटीने शेतातील उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. उन्हाळ्यात पावसाळ्याप्रमाणे वातावरण तयार होत आहे. एल निनोची तटस्थ भूमिका असून देखील हे सर्व जागतिक तापमानवाढ व त्या अनुषंगाने होणाऱ्या हवामान बदलास कारणीभूत ठरत आहेत.
त्याचा मोठा परिणाम शेती क्षेत्रावर होत असल्याचे स्पष्ट आहे. वातावरणातील वाढत्या तापमानाच्या परिणामामुळे सध्या राज्यात सध्या हवामानाची आणीबाणी निर्माण झाली आहे.
अरबी समुद्राचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान २९.४ ते २९.६ अंश सेल्सिअस इतके राहील. तर हिंदी महासागर, बंगालचा उपसागराच्या पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान, आणि प्रशांत महासागराच्या विषुववृत्तीय भागातील पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान समान म्हणजेच २९ अंश सेल्सिअस असून एल निनो सध्या तटस्थ स्थितीत आहे.
वातावरणातील वाढत्या तापमानाच्या परिणामामुळे सध्या राज्यात सध्या हवामानाची आणीबाणी निर्माण झाली आहे.
धन्यवाद
🙏🙏🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »