Tur Rate: तुरीला आज, २१ मार्च रोजी कोणत्या बाजारात मिळाला सर्वाधिक भाव? कुठे झाली सर्वाधिक आवक?

0

Tur Rate: तुरीला आज, २१ मार्च रोजी कोणत्या बाजारात मिळाला सर्वाधिक भाव? कुठे झाली सर्वाधिक आवक?

बाजारतील तुरीची आवक मागील काही दिवसांपासून कमीच आहे
Tur Rate: राज्यातील बाजारात सध्या तुरीची आवक कमीच आहे. त्यामुळे दर तेजीत आहेत. आज वाशीम बाजारात सर्वाधिक २ हजार ४०० क्विंटल आवक झाली. तर अकोला बाजारात सर्वाधिक ८ हजार ५०५ रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील तुरीची आवक आणि दर जाणून घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »