चालू घडामोडी ताज्या बातम्या

0

चालू घडामोडी

ताज्या बातम्या
1) भारत ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यासाठी आणि शाश्वत विकासासाठी वचनबद्ध आहे: पंतप्रधान
2)भारतीय डॉक्टरांचे कौशल्य आणि नवोन्मेषाची पंतप्रधानांनी केली प्रशंसा
3)पर्यावरणस्नेही वाहतूक साधनांना प्रोत्साहन देणे आणि वाहतूक क्षेत्रातील कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी अधिसूचना जारी
4)भारतीय रेल्वेची 7 एप्रिल 2023 रोजी नवी दिल्ली सफदरजंग रेल्वे स्थानकामधून भारत गौरव डिलक्स एसी टुरिस्ट ट्रेन, “श्री रामायण यात्रा”
5)कामाच्या ठिकाणीही योगाभ्यास करणे हा निरोगी राहण्यासाठीचा एक उत्तम मार्ग: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6)शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) राष्ट्रांच्या शारीरिक शिक्षण आणि क्रीडा मंत्र्यांच्या शिखर परिषदेचे अध्यक्षपद केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी भूषवले
7)शिंदेबाबत आजी-माजी प्रदेशाध्यक्षांच्या वादग्रस्त वक्तव्यांवरून भाजपची सारवासारव
8)“भाजपाने फेकलेले तुकडे तोंडात घेऊन…”; बावनकुळेंच्या विधानावरून संजय राऊतांचं शिंदे गटावर टीकास्र!
9)अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरण: अनिक्षा जयसिंघानीला २१ मार्चपर्यंत पोलीस कोठडी
10)“दिल्लीच्या ‘जी हुजुरी’मध्ये रमलेले…”, बोम्मईंच्या ‘त्या’ कृतीमुळे ठाकरे गटाचा शिंदे सरकारवर घणाघात
धन्यवाद
🙏🙏🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »