Soybean Market: सोयाबीनचे दर दबावात कधीपर्यंत राहतील
Soybean Market: सोयाबीनचे दर दबावात कधीपर्यंत राहतील
देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून सोयाबीनचे भाव दबावात आहेत. बाजारातील आवक वाढल्याचा परिणाम सोयाबीन दरावर झालाय, असं व्यापारी आणि अभ्यासक सांगत आहेत. मार्च महिन्यातील आवक जास्त राहील, असा अंदाज प्रक्रिया उद्योगानेही व्यक्त केलाय. मग मार्च महिन्यात सोयाबीनची दरपातळी काय राहू शकते? सोयाबीनचे भाव कधी वाढतील? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.
Agrowon Podcast : सोयाबीन दबावात का आलं?
देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून सोयाबीनचे भाव दबावात आहेत. बाजारातील आवक वाढल्याचा हा परिणाम असल्याचे व्यापारी आणि अभ्यासक सांगत आहेत.
देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून सोयाबीनचे भाव (Soybean Rate) दबावात आहेत. बाजारातील आवक (Soybean Arrival) वाढल्याचा हा परिणाम असल्याचे व्यापारी आणि अभ्यासक सांगत आहेत.
मार्च महिन्यातील आवक जास्त राहील, असा अंदाज प्रक्रिया उद्योगानेही व्यक्त केलाय. मग मार्च महिन्यात सोयाबीनची दरपातळी काय राहू शकते? सोयाबीनचे भाव कधी वाढतील? पाहुयात बुलेटीनच्या शेवटी.
धन्यवाद
🙏🙏🙏