Rain Forecast : उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यता

0

Rain Forecast : उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यता

उन्हाचा चटक्यामुळे कोकणात उष्णतेची लाट आली आहे. पावसाला पोषक हवामान असल्याने आजपासून (ता. १३) राज्यात वादळी पावसाची शक्यता आहे.
Weather Update पुणे : उन्हाचा चटक्यामुळे कोकणात उष्णतेची लाट (Heat wave) आली आहे. पावसाला पोषक हवामान असल्याने आजपासून (ता. १३) राज्यात वादळी पावसाची शक्यता (Heavy Rain Forecast) आहे. उत्तर महाराष्ट्र, उत्तर मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे.
तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामान (Cloudy Weather) व कमाल तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
राज्यात ढगाळ हवामान असून, उन्हाचा चटका कायम आहे. कमाल तापमान ३७ अंशांच्या पुढे गेल्याने आणि तापमानात सरासरीपेक्षा ४.५ अंशांनी वाढ झाल्याने सांताक्रुझ येथे उष्णतेची लाट आली होती.
धन्यवाद
🙏🙏🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »