Waghya Ghevda: माझ्या कुटुंबाचा १० गुंठ्यातला वाघ्या-घेवड्याचा प्रयोग

0

Waghya Ghevda: माझ्या कुटुंबाचा १० गुंठ्यातला वाघ्या-घेवड्याचा प्रयोग

रब्बी हंगामाला ज्वारी पेरत असलेल्या जमिनीत वाघ्या-घेवडा चांगला येईल का? हा प्रश्न मनात होता…या वर्षी अतिवृष्टीने चिबडलेली रान (शेती) पाहता, ज्वारीची पेरणी मागास होऊन उत्पादनावर परिणाम होणार असल्याने वाघ्या घेवडा पेरण्याची निर्णय घेतला.
Waghya Ghevda Cultivation रब्बी हंगामाला ज्वारी पेरत (Jowar Sowing) असलेल्या जमिनीत वाघ्या-घेवडा चांगला येईल का? हा प्रश्न मनात होता…या वर्षी अतिवृष्टीने चिबडलेली रान (शेती) पाहता, ज्वारीची पेरणी मागास होऊन उत्पादनावर परिणाम होणार असल्याने वाघ्या घेवडा पेरण्याची निर्णय घेतला.
घेवडा पीक घेण्याचा प्रयोग माझाच आहे असे नाही. तर कोरडवाहू परिसरात रब्बी हंगामातील ज्वारीचे पीक जास्त खर्चिक होऊन कमी परतावा देणारे पीक झाल्याने, अलीकडे अनेक शेतकरी घेवडा पीक घेण्याकडे वळले आहेत.
सर्वसाधारणपणे ७५ ते ९० दिवसांमध्ये पीक पदरात पडते. तसेच बाजारभाव देखील चांगला आहे. दुसरे असे की, हे तुलनेने कमी पाण्यात येणारे पीक आहे. जमिनीचा प्रकार आणि पोत यानुसार पाणी लागते. काळ्या जमिनीत 20 ते 25 दिवसांतून एकदा पाणी मिळाले तरी पुरते.
मी घेतलेला घेवड्यासाठी तांबडी जमीन असल्याने पूर्ण पीक पदरात पाडण्यास सहा वेळा पाणी (15 दिवसातून एकदा) देऊन पीक पदरात पाडून घेतले.
धन्यवाद
🙏🙏🙏

पत्रकार -

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »