कांद्याला भाव मिळण्यासाठी प्रहार संघटना करणार उपोषण व आंदोलन

0

कांद्याला भाव मिळण्यासाठी प्रहार संघटना करणार उपोषण व आंदोलन      ‌‌.     

 ‌दिघवद :- कैलास सोनवणे  चांदवड तालुक्यात कांदा काढणीस वेग आला आहे शेतकरी रात्री व दिवशा कांदा काढणी करत आहेत  परंतु कांदा बाजार भाव कोसळलयाने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे आज कांदा भाव वाढ व विविध मागण्या साठी चांदवड तालुका प्रहार संघाच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले निवेदनात

२००ते ४००प्रति किंठल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना प्रतिकिठल १५०० रुपये खर्च आला असून शेतकऱ्यांना मुला मुलींनचे लग्न व इतर प्रापंचिक बाबी कशा होतिल अशा प्रश्न शेतकर्यांन मधे झाला आहेत  तर राज्य सरकारने व केंद्र सरकारने संयुक्तपणे धोरण निश्चित करावेत नाही तर प्रहार संघटनेच्या वतीने २ तारखेला आमरण उपोषणाचा व मोर्च्या काढण्यात येईल असे निवेदनात म्हटले आसुन प्रति क्विंटल कांद्याला ५००रूपये अनुदान द्यावे तसेच अनुदान चालू आहेत तोपर्यंत प्रति १२००रु, भाव मिळावा ,.   ‌‌   बाजार समित्यांमध्ये नियम बाह्य अवांतर खर्चावर आळा घालावा   व  ३००ते ५००रुपयांचा फरक नसावा     तशेंच उपजिल्हा निबंधका मार्फत समिती नेमावीकाम बघावे  कांदा वांधे हे प्रकरण कायमचे मिटुन तसा कायदा करावा   कांद्याच्या लिलावात नंतर  वाहतूक १कि,मी  पेक्षा जास्त नसावी अशे निवेदनात नमूद केले आहे यावेळी  नाशिक जिल्हा उपाध्यक्ष गणेश निंबाळकर चांदवड तालुका अध्यक्ष प्रकाश चव्हाण रेवण गांगुर्डे  कैलास पगार  विक्रम ठाकरे रामा बोरशे नवनाथ जाधव किशोर केदारे गणेश तिडके शरद जाधव आदी प्रहार संघटनेचे पदाधिकारी व तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »