कांदा लागवड व व्यवस्थापन

0

कांदा

जमीन मध्यम ते भारी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी,
नोवहेंबर-डिसेंबर
लागवडीची पध्दत : गादीवर तयार केलेली रोपे वास्त
 ८ ते १० किलो
पूर्वमशागत : शेतास आडवी-उभी नांगरणी दिल्यावर ढेकळे फोडून वखरणी करावी. नंतर चांगले कुजले २०५० का पुन्नाची एक पाळी द्यावी म्हणजे खत पूर्णपणे जमिनीत मिसळले जाईल. सुधारित जाती :
खरोप उशिरा खरीप हंगामाकरीता
जाती : एन-५३, बसवंत ७८० अँग्री फाऊन्ड डार्क रेड, अर्का कल्याण, भीमा सुपर, सीमा रेड, फुले
हंगामाकरीता
जाती : अकोला सफेद, फुले सफेद, भीमा श्वेता, पुसा व्हाईट फ्लॅट, पुसा व्हाईट राऊंड
लागवड सपाट वाफ्यामध्ये ६-८ चे रोप १० x १० से.मी अंतरावर लागवड करावी.भीमराज उशीरा खरीपाच्या लागवडीसाठी शिफारस केली आहे. फिक्कट लाल जाती: अँग्री फाउन्ड लाईट रेड, भीमा शक्ती, भीमा किरण, एन-२-४-१, पुसा रेड, अर्का निकेतन
खत व्यवस्थापन हेक्टरी १०० किलो नत्र ५० किलो स्फुरद व ५० किलो पालाश द्यावे. यापैकी अर्धा नत्र व पूर्ण स्फुरद पलाश लागवडीचे वेळी व राहिलेला अर्धा नत्र लागवडीनंतर ३० दिवसांनी द्यावा सोबतच हेक्टरी ३० किलो गंधक या बेन्टोसल्फच्या माध्यमातून द्यावी. विदर्भातील उशिराच्या खरीपाच्या लागवडीसाठी १५० ५००५० किलो नत्र सुन पातारा ३० किलो गंधकाची शिफारस केली आहे.
ओलीत दर ८ १२ दिवसानी पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. पिकाच्या गरजेनुसार, हंगामानुसार जमिनीच्या मगदुराप्रमाणे हा
कालावधी कमी जास्त करावा.
आंतरमशागत : पीक स्वच्छ व निरोगी राहण्यासाठी ३४ निंदण द्यावेत किंवा रोपे लागवडीपूर्वी ट्रायफ्ल्युराली १ किलो (क्रियाशील घटक) प्रति हेक्टरी फवारून ४५ दिवसांनी एक निंदण द्यावे.
पिकाचा कालावधी: कांदा पीक रोपे लागवडीपासून साधारणपणे १२० दिवसात तयार होते. कावणी पिकाचे ५० पेक्षा जास्त पाने पिवळी पडून सुकू लागल्यावर पिकाची काढणी करावी. काढणीपूर्वी ८-१५ दिवस अगोदर ओलीत बंद करावे. त्यामुळे कांदा काढणे सोयीचे होईल काढणी नंतर कांदा पातीसह कमीत कमी ७-८ दिवस शेतात सावलीत सुकू द्यावा, उत्पादन कांदा पिकापासून हेक्टरी २०० – २५० क्विंटल उत्पन्न मिळू शकते.
धन्यवाद
🙏🙏🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »