संत्रा फळझाडांवरील रोग व व्यवस्थापन
फळझाडांवरील रोग व व्यवस्थापन
संत्रा
१) नागपुरी समाच्या रोपवाटिकेत फाटणाऱ्या कुजव्या रोगापासून संरक्षण मिळविण्या नेमन (अकोला स्थानिक) / जयेरी किंवा रंगपुर लाईम (अकोला स्थानिक) या टाचा मुख्यत्वे वापर करवा.
२) संत्रा रोपवाटिकेतील जबेरी रोपाची मर तसेच तणांचे नियंत्रण करण्यासाठी सप्टेंबरोबर दरम्यान पारदर्शक स्टक कागद ४५ दिवस अंथरून जमिनीवर सौर उर्जा सस्कार करावा.
३) डिक्या : या रोगाचा प्रादुर्भाव कलम केलेल्या आसपासच्या भागावर होतो व रोगग्रस्त सालीतून डॉक ओपळतांना दिसतो. सालीचा आतील भाग करड्या रंगाचा होतो. सालीचा रंग क्रमाक्रमाने बदलून कापटरकट होतो. काही दिवसांनी रोगट साल वाळून तिला उभ्या भेगा पडतात, या रोगाचा प्रसार झाला ओलीकरणामुळे होता. या रोगाच्या प्रभावी नियंत्रणासाठी रोगग्रस्त झाडाची साल धारदार व निर्जंतूक केलेल्या पटाशी किंवा चाकूने का रोगट भाग १% पोटॅशियम परमँगनेटच्या द्रावणाने (१०० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी) निजतुक करावा व त्यावर बोल (१.१.१०) किंवा सायमोकझीनील ८% + मॅकोम ६४६ डब्ल्यू.पी. (मिश्र घटक) २५ ग्रॅम + ५० मि.ली जनम लेन १० लिटर पाण्यात मिसळून झाडाच्या परिघामध्ये मिसळावे तसेच वरील क्या रोगाचे एकात्मिक व्यवस्थापनासाठी झाडाचे बुंध्यावर बोडों मलम (१:१:१०) दोन वेळा पावसाळ्यापूर्वी (मे) व पावसाळ्यानंतर (ऑक्टोबर) लावून रोग दिसताक्षणी ट्रायकोडर्मा हरझियानम अधिक ट्रायकोडर्मा अस्परीलम अधिक मुडोमोनास फ्ल्युरोसन्स १०० ग्रॅम प्रत्येकी प्रति झाड १ किलो शेणखतात मिसळून झाडाचे परिघात जमिनीतून द्यावा.
४) शेंडेमर कोवळ्या तसेच पक्व हिरव्या फांद्या शेंड्यापासून खाली वळणे या रोगाचे प्रमुख लक्षण आहे. यामुळे पाने पिवळी पडतात व गळतात. फांदीचा शेंड्यापासून खाली वाळत आलेला भाग पादुका दिसतो व त्यावर सूक्ष्माया गोल टकल्या दिसतात. प्रसार हवेव्दारे होतो. झाडावरील रोगट व वाळलेल्या फांद्या (स) पावसाळ्यापूर्वी काढून रोग नियंत्रणासाठी केंद्रीय किटकनाशक मंडळदामा शिफारशीत स्पर्शजन्य व आतरप्रवाही बुरशीनाशकांचा वापर करावा
(५) पायकूज आणि मुळकूज झाडाचा कलमयुतीचा भाग जमिनीजवळ किंवा जमिनीत गाडल्या गेल्यास तेथे रोगाचा प्रादुर्भाव होऊन तो खोडावर व मुळावर पसरतो जमिनीलगतच्या बुंध्याची साल कुजते. पाने मलूल होऊन मुख्य शिरा पिवळ्या पडतात आणि पुढे पूर्ण पाने पिवळी पडून गळतात व फळेही गळतात नियंत्रणासाठी सायमोकझीनील ८% -र्मकोझेब ६४% डब्ल्यू.पी. (मिश्र पटक) २५ ग्रॅम ५० मि.ली. जवस तेल १० लिटर पाण्यात मिसळून झाडाच्या
परिषामध्ये मिसळावे
६) कोळशी काळ्या पांढऱ्या माशीच्या प्रादुर्भावामुळे पानावर साचलेल्या चिकट द्रवावर काळसर बुरशीची वाढ होते. वालाच कोळशी असे म्हणतात. रोगाचा प्रादुर्भाव उष्ण व दमट हवामानात अधिक प्रमाणात दिसून येतो. प्रादुर्भाव जास्त असल्यास पाने, फांद्या, फळे व संपूर्ण झाड काळे पडते. रोग नियंत्रणासाठी केंद्रीय किटकनाशक मंडळदारा शिफारशीत स्पर्शजन्य व आंतरप्रवाही बुरशीनाशकांचा वापर करावा.
७) संत्रा फळांची सड. वाहतुकीच्या दरम्यान फळे सडतात. सालीवर हिरवी काळी बुरशी वाढते व फळांना आंबट वाससुटतो. निरोगी फळांची प्रतवारी करावी.
८) बुरशीजन्य फळगळ : बुरशीचा प्रादुर्भाव फळांची साल व देठ यांचे जोडावर होऊन काळपट तपकिरी डाग पडतात व तो भाग कुजतो आणि फळांची गळ होते. तपकिरी डागांची फळकुज असल्यास कॅप्टन ७५% डब्ल्यु. पी. २.५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
धन्यवाद
🙏🙏🙏