आजच्या घडामोडी

0

कृषीन्यूज.Com

आजच्या घडामोडी
Date : 17 Feb 2023
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
1)Maharashtra Political Crisis: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुप्रिम कोर्टात आज महत्त्वाचा निकाल, घटनापिठाच्या निर्णयाकडे देशाचे लक्ष
2)IND vs AUS, 2nd Test, Live Streaming Online: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला आजपासून होणार सुरुवात, थोड्यात वेळात होणार नाणेफेक; इथे पाहुन घ्या सामन्याचा आनंद
3)शिवसेनेतील फूट प्रकरण : सत्तासंघर्षांत आज महत्त्वाचा निकाल, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष
4)“रोहित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील अस्वस्थेची चिंता करावी”; शंभूराज देसाई यांचा टोला
5)‘कसब्या’ची सूत्रे फडणवीसांकडे, उद्योजक, गणेश मंडळांचे प्रतिनिधी, व्यावसायिकांची मनधरणी
6)अपंगांसाठी राज्यात स्वतंत्र विद्यापीठ’; उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती
7)Video : मैदानात षटकारांचा पाऊस, सचिन तेंडुलकरलाही पडली भुरळ, नेटकरी म्हणाले, “ही पोरगी इंडिया खेळणार आणि….”
8)चिंचवडमध्ये ‘वंचित’चा राहुल कलाटे यांना पाठिंबा, ‘भाजपला रोखण्यासाठी निर्णय’
9)Petrol-Diesel Price on 17 February: आज तुमच्या शहरात पेट्रोल-डिझेलचे भाव काय? जाणून घ्या एका क्लिकवर
10)नवी मुंबई : उरणच्या द्रोणागिरी डोंगराला वणवा; आग विझविण्याचे प्रयत्न सुरू
धन्यवाद
🙏🙏🙏

पत्रकार -

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »