दिघवद विद्यालयाचा निकाल 96.42% लागला, स्नेहल ठोके प्रथम
दिघवद( कैलास सोनवणे पत्रकार ): छत्रपती शिवाजी विद्या प्रसारक मंडळ दिघवद संचलित स्वामी विवेकानंद विद्यालय दिघवद इयत्ता १० वी मार्च २०२३ चा निकाल जाहीर झाला असून विद्यालयाचा शेकडा निकाल 96.42लागला असून,
परीक्षेला एकूण प्रविष्ट विद्यार्थी 84
पास विद्यार्थी 81
नापास विद्यार्थी 03
विशेष प्राविण्य 36
प्रथम श्रेणी 34
द्वितीय श्रेणी 11
मार्च २०२३ परीक्षेत विद्यालयातील पहिले पाच विद्यार्थी
१) कुमारी ठोके स्नेहल साईनाथ 474+3 95.40%
२) कुमारी ठाकरे सानिका गणेश 462 92. 40%
३) कुमारी ठोके चंचल प्रशांत 451+5 91.20
४) कुमारी खांदे सोनाली दीपक 453 90.60%
४) कुमारी शिंदे जयश्री बाळासाहेब 453 90. 60%
५) कुमारी हांडगे निकिता भागवत 448 89. 60%
गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष श्री गांगुर्डे अनिल गोविंद सर ,चिटणीस श्री कारभारी बाबुराव गांगुर्डे ,शाळा समिती अध्यक्ष श्री रामभाऊ जयराम गांगुर्डे ,संस्थेचे संचालक मंडळ, सभासद तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री पेंढारी टी.एम. पर्यवेक्षक श्री देवरे आय. आर. शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन🌹🌹
संपादकीय : दहावी पूर्ण केल्यानंतर पुढे काय ? | संपूर्ण मार्गदर्शन
संपादकीय : दहावी पूर्ण केल्यानंतर पुढे काय ? | संपूर्ण मार्गदर्शन