पेरणी माहिती
पेरणी च्या गडबडीत घोडचुक करु नका,
1)बियान्यांच पक्कं बिल घ्या.
2) उत्पादन तारीख नक्की बघा.
3)बियाण्याची पिशवी कोरडया जागी ठेवा.
4)बियान्यांची पिशवी खालुनच फाडा.
5)मुठ भर बियाने शिल्लक ठेवा.
6)बिल,पिशवी आनी मुठभर बियाने पिक निघुस्तोवर जपुन ठेवा.
1)बियान्यांच पक्कं बिल घ्या.
2) उत्पादन तारीख नक्की बघा.
3)बियाण्याची पिशवी कोरडया जागी ठेवा.
4)बियान्यांची पिशवी खालुनच फाडा.
5)मुठ भर बियाने शिल्लक ठेवा.
6)बिल,पिशवी आनी मुठभर बियाने पिक निघुस्तोवर जपुन ठेवा.
हा संदेश जास्तीत जास्त शेतकरी आणि तत्सम मित्रानां कळवा.