काय असते ‘गोमूत्र व् शेणात!

0
 *गोमुत्रात काय असते?*
.
नत्र, अमोनिया, स्फुरद, पोटयाश, कँल्शियम, गंधक, तांबे, लोह, मँगनीज, सुवर्णक्षार, सोडीयम अन्य खनिजे अमोनिया ग्ॉस मीठ, कार्बोनिक आम्ल, आरोग्यदायी आम्ल, एंझाईम्स, संजीवके व जीवनसत्व–A B C DE, दुभत्या गाईच्या दुधात लकटोज असते.
. *गाईच्या शेणात काय असते?*
.
गाईच्या१ किलो शेणात—नत्र २०ग्रम, पालाश २७ग्रम, स्फुरद९ ग्रम, गंधक४ ग्रम, कल्शियम २८ग्रम, मालीब्डेनम३ ग्रम, मग्नेशियम २००मिली, जस्त २००मिली ग्रम, तांबे २५-३०ग्रम, बोरान ३०-४०ग्रम कोबाल्ट ३मिली ग्रम व *भरपुर भरपूर कोटीच्या संख्येत सर्वच अन्नद्रव्य उपलब्ध करुन देणारे जिवाणू असतात.*
.
संकलन-नैसर्गिक शेती समुह
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »