प्रश्न :: कापसी वरील लाल्या रोग आणि त्रिप्स् या वर उपाय कोणता??
प्रश्न :: कापसी वरील लाल्या रोग आणि त्रिप्स् या वर उपाय कोणता??
उत्तर :: लाल्याची लक्षणे दिसताच 10 ग्रॅम मॅग्नेशिअम सल्फेट प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणात 2 ते 3 फवारण्या द्याव्यात. किंवा 20 ते 30 किलो मॅग्नेशिअम सल्फेट प्रति हेक्टर जमिनीतून द्यावे. फुलकिड्यांच्या नियंत्रणासाठी फिप्रोनील (पाच टक्के) 20 मि.लि. किंवा क्लो थिनियाडीन (50 टक्के) एक ग्रॅम किंवा लॅंबडा सायहॅलोथ्रीन (पाच टक्के) आठ मि.लि. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.पिवळे चिकट सापळे शेतामध्ये लावावेत.