कैलास सोनवणे

कैलास सोनवणे: कैलास सोनवणे हे नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील प्रसिद्ध बातमीदार आहेत. त्यांना बातमी लेखनाचा ३० वर्षांचा अनुभव आहे आणि त्यांचे वृत्तपत्र क्षेत्रात खूप मोठे योगदान आहे. सध्या ते दिघवद गावात राहतात, आणि शेतकरी म्हणूनही त्यांचा लौकिक आहे. त्यांच्या अनुभवाच्या जोरावर त्यांनी पत्रकारितेत आणि शेतीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

Nashik: वडनेर भैरव येथे डॉ. एपीजे अब्दुल कलाम जयंती व वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा

कैलास सोनवणे (पत्रकार) : सरकार मान्य सार्वजनिक वाचनालय वडनेरभैरव येथे डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती व वाचन प्रेरणा दिन...

नाशिक : कुलस्वामिनी जोगेश्वरी माता भक्त मंडळातर्फे चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव येथे महिलांचा गौरव

कैलास सोनवणे (पत्रकार) : चांदवड तालुक्यातील चार महिलांना नाशिक जिल्हा कुलस्वामिनी जोगेश्वरी माता सन्मान देऊन गौरविण्यात आले. नाशिक जिल्हा कुलस्वामिनी...

चांदवड : मुलासाठी आईची धडपड अयशस्वी, बोपाणे शिवारात आई व मुलगा विहिरीत पडल्याने मृत्यु ..                                

कैलास सोनवणे (दिघवद वार्ताहर ): चांदवड तालुक्यात बोपाणे शिवारात मुलगा शिवांश दौलत गांगुर्डे  वय दोन वर्षे विहिरीत पडल्याने त्याला वाचवण्याच्या...

Malegaon: छत्रपती शिवाजी महाराज कृषि विज्ञान संकुलाचे लोकार्पण मोठ्या उत्साहात संपन्न…

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) : एक लाखापेक्षा अधिक माता-भगिनी व शेतकरी बांधवांच्या भेटीने छत्रपती शिवाजी महाराज कृषि विज्ञान संकुलाचे लोकार्पण...

निसर्गाचा अद्भुत चमत्कार! देव तारी त्याला कोण मारी ; चांदवड तालुक्यातील कातरवाडी येथील घटना..

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) : देव तारी त्याला कोण मारी कातरवाडी (ता.चांदवड) येथील रात्रीच्या पावसामुळे तलाव भरल्याने सामाजिक कार्यकर्ते भागवत...

चांदवड नगरपरिषद हद्दीतील आ. डॉ. राहुल दादा आहेर यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन

कैलास सोनवणे: चांदवड नगरपरिषद हद्दीतील आ. डॉ. राहुल दादा आहेर यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व...

आज कोपरगाव येथे तालुक्यातील शाळा – महाविद्यालयांचे संस्थाचालक, मुख्याध्यापक / प्राचार्यांची आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांनी घेतली बैठक

कैलास सोनवणे: बदलापूर येथे अल्पवयीन मुलींवर शाळेत अत्याचार झाल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांनी आज कोपरगाव येथे तालुक्यातील शाळा...

लोकशाहीर साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

सुनील यशवंते: लोकशाहीर साहित्यरत्न यांच्या जयंती निमित्ताने त्यांना अभिवादन करताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नाशिक जिल्हा जिल्हा उपाध्यक्ष सुनील भाऊ...

तिसगांव जि.प.प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी “वैष्णवी नवनाथ गांगुर्डे’ यांची एकमताने बिनविरोध निवड

दिघवद वार्ताहर(कैलास सोनवणे):- तिसगांव ता चांदवड येथील जि.प.प्राथमिक शाळेत आज शैक्षणिक सन २०२४-२६ साठीच्या शालेय व्यवस्थापन समिती निवडीकरिता पालक मेळाव्याचे...

पाथरशेंबे (चांदवड) : श्रीकृष्ण विद्यालय पाथरशेंबेचा उत्कृष्ट निकाल!

कृषी न्यूज (कैलास सोनवणे) पाथरशेंबे, ता. चांदवड, जि. नाशिक: श्रीकृष्ण विद्यालय पाथरशेंबे यांच्या विद्यार्थ्यांनी २०२४ च्या माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षेत...

वाकी (चांदवड) : वाकी विद्यालयाची घवघवीत यशाची परंपरा कायम!

वाकी विद्यालयाची घवघवीत यशाची परंपरा कायम दिघवद : कैलास सोनवणे - पुण्यश्लोक देवी अहिल्या ग्रामविकास संस्था चांदवड संचलित माध्यमिक विद्यालय...

Translate »