नोकरी

Indian Bank : नोकरी करणाऱ्यांसाठी आता सुवर्ण संधी!  इंडियन बँकेत ३०० पदांसाठी भरती; जाणून घ्या कसा करायचा अर्ज ..

इंडियन बँकेत विविध पदांसाठी ३०० जागांची भरती निघाली आहे.१३ तारखेपासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. तुम्ही बँकेत नोकरी मिळवण्याची इच्छा...

CISF Recruitment 2024: नोकरी शोधणाऱ्यांनो, लक्ष द्या!सीआयएसएफमध्ये नोकरी करण्याची ही उत्तम संधी !1130 पदांसाठी भरती, 65 हजार पगार!

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (सीआयएसएफ) मध्ये तुमच्यासाठी एक मोठी संधी उघडली आहे. सीआयएसएफमध्ये कॉन्स्टेबल (फायरमन) पदासाठी 1130 जागांवर भरती प्रक्रिया...

मोदी सरकारची सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवी योजना; जाणून घ्या सविस्तर

केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन व्यवस्थेत मोठा बदल करत युनिफाइड पेन्शन स्कीम (UPS) जाहीर केली आहे.मोदी सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक...

RRC Recruitment 2024 : रेल्वेत महाभरती! ३ हजारहून अधिक पदांसाठी भरती,जाणून घ्या कसा करायचा अर्ज…

उत्तर रेल्वेच्या भरतीची घोषणा झाली आहे! उद्यापासून ३००० हून अधिक प्रशिक्षणार्थी पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. रेल्वेच्या विविध विभागात...

PMC Recruitment 2024: मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत पुणे महानगरपालिकेत 682 पदांची भरती!

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत पुणे महानगरपालिकेत 682 पदांची भरती होणार आहे.मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत ही भरती...

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेनंतर आता मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेला राज्यातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. यानंतर मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूर येते लाडक्या भावांसाठी नवीन...

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेनंतर आता मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेला राज्यातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. यानंतर मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूर येते लाडक्या भावांसाठी नवीन...

शेतकऱ्याचा पोरगा झाला सीए गावकऱ्यांकडून नागरी सत्कार

रेडगाव खुर्द :रेडगाव ता चांदवड येथील गोरखनाथ काळे या शेतकऱ्याचा पोरगा विकास गोरखनाथ काळे याने सीए (चार्टर्ड अकाउंटंट) अंतिम या...

श्री धोंडू संपत जाधव सर 35 वर्षाच्या प्रदिर्घ सेवेतून सेवानिवृत्त

वार्ताहर (कैलास सोनवणे):शनिवार दिनांक 6/ 7 /2024 रोजी श्री धोंडू जाधव सर‌ यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा रेणुका लॉन्स चांदवड येथे...

चोवीस वर्षांनी वर्गमित्र आले एकत्र

विशेष प्रतिनिधी (कैलास सोनवणे)चांदवड दि. 2आज तब्बल चोवीस वर्षांनी दिघवद येथील स्वामी विवेकानंद विद्यालयातील दहावी ब च्या वर्गातील मित्र व...

ओम नितीन गांगुर्डे यांची कॅप्टन पदी पदोन्नती

काजीसांगवी: (उत्तम आवारे):- चांदवड तालुक्यातील काजी सांगवी येथील डॉ. नितीन गांगुर्डे व डॉ. सुमन नितीन गांगुर्डे यांचे चिरंजीव कॅप्टन ओम...

ओम नितीन गांगुर्डे यांची कॅप्टन पदी पदोन्नती

काजीसांगवी: (उत्तम आवारे):- चांदवड तालुक्यातील काजी सांगवी येथील डॉ. नितीन गांगुर्डे व डॉ. सुमन नितीन गांगुर्डे यांचे चिरंजीव कॅप्टन ओम...

EPFO Pension : ईपीएफच्या सदस्यांना मिळते ‘हे’ ७ प्रकारचे पेन्शन, जाणून घ्या संपू्र्ण माहिती..

ईपीएफओ द्वारे प्रदान केले जाणारे 7 प्रकारचे पेन्शन:कर्मचारी भविष्य निधी संगठन (EPFO) आपल्या सदस्यांना निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षा प्रदान करते. ते...

Pf Money Withdraw: पीएफ खात्यातून तुम्ही कोण कोणत्या कामांसाठी पैसे काढू शकता? जाणून घ्या सविस्तर..

EPF Withdrawal Online :कर्मचारी भविष्य निधी (EPF) खाते हे केवळ भविष्यासाठी बचत योजना नाही तर गरजेनुसार पैसे काढण्याची सुविधाही देते....

Translate »