चांदवड तालुक्यातील कोरोना काळापासून बंद असलेल्या बस चालू करण्यात याव्या-शिवसेना(ऊबाठा) जिल्हाप्रमुख नितीनदादा आहेर
आज लासलगाव येथे शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनदादा आहेर यांनी चांदवड तालुक्यातील बंद पडलेल्या बसच्या बाबतीत लासलगाव आगार व्यवस्थापक यांना लवकरात लवकर...