Maize Rate : मका दरात सातत्याने होत असलेली घसरण, शेतकऱ्यांमध्ये विक्रीसाठी वाढती घाई
Amravati: मका दरात सातत्याने होत असलेल्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील मका उत्पादक शेतकऱ्यांमध्ये विक्रीसाठी धावाधाव सुरू आहे. अचलपूर बाजार समितीत गुरुवारी...