Heat Wave : मालेगाव, येवला, नांदगावात उष्माघाताच्या लाटेची शक्यता, आरोग्य विभाग सतर्क..
यंदा दुष्काळाचे सावट असल्याने प्रामुख्याने मालेगाव, येवला व नांदगाव या तालुक्यांमध्ये उष्माघाताची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.नाशिकच्या मालेगावमध्ये...