सेवा पखवाडा अभियान अंतर्गत, पंडित दीन दयाल उपाध्याय जयंती व भव्य रक्तदान शिबीर

0

सेवा पखवाडा अभियान अंतर्गत,…
पंडित दीन दयाल उपाध्याय जयंती व भव्य रक्तदान शिबीर…

 काजीसांगवीः (उत्तम आवारे)  आज सोमवार दिनांक - २५ सप्टेंबर २०२३ रोजी ' पंडित दीनदयाल उपाध्याय जयंती ' निमित्त " भव्य रक्तदान शिबिराचे " आयोजन करण्यात आले शिबीराचे शुभारंभ माजी खासदार हरिश्चंद्रजी चव्हाण साहेब व आमदार डॉ राहुल आहेर यांचे शुभहस्ते करण्यात आले. 

  " मालेगांव सामान्य रूग्णालय रक्तपेढी " यांचे मार्फत रक्तसंकलन करण्यात आले. यावेळी चांदवड उपजिल्हा रूग्णालय वैद्यकिय अधिक्षक डॉ नवनाथ आव्हाढ यांचे मार्गदर्शनात मालेगांव टीम डॉ संदीप खैरनार ( रक्तसंक्रमण अधि. ) डॉ प्रितम महाजन ( वैज्ञानिक अधि. ) डॉ विनायक मानकर ( वैज्ञानिक अधि. ) डॉ सौरभ अहिरे ( वैज्ञानिक अधि. ) निखील जाधव ( रक्तपेढी परिचर ) शुभम बच्छाव , देवेंद्र परदेसी , प्रल्हाद थेले , सरदारसिंग परदेसी ( सहाय्यक ) इ. रक्तसंकलनाचे नियोजन केले. 

   रक्तदाते - १) डॉ नितीन गांगुर्डे २) अतुल चौबे ३) रोहित आहिरे ४) राजेंद्र पाटील ५) मंगेश भोकनळ ६) किशोर चव्हाण ७) गणेश क्षत्रिय ८) देवीदास आहेर ९) सचिन देवढे १०) अमर मापारी ११) अशोक आहेर १२) गणपत ठाकरे १३) डॉ भावराव देवरे १४) राजेंद्र लाड १५) मनोज शिंदे १६) संदिप पवार १७) मनोज देवरे १८) दिगंबर वाघ १९) योगेश ढोमसे २०) दत्तु शेळके २१) हर्षल जाधव २२) किरण सोनवणे २३) राहुल हांडगे २४) अमोल जाधव २५) मनोहर गांगुर्डे २६) बापुसाहेब चव्हाण २७) प्रकाश गांगुर्डे इ. नागारिकांनी रक्तदान केले.

  या शिबीरास भाजपा जिल्हा  उपाध्यक्ष मोहन शर्मा , प्रा. सचिन निकम , जिल्हा सरचिटणीस भूषण कासलीवाल , जिल्हा चिटणीस डॉ नितीन गांगुर्डे , चांदवड भाजपा तालुकाध्यक्ष मनोज शिंदे , युवा मोर्चा तालुकाध्यक्ष ॲड शांताराम भवर , अशोक भोसले , बाळासाहेब माळी , अशोक व्यवहारे , बाळासाहेब वाघ , सुरेश जाधव , गीता झाल्टे , पंचायत राज व ग्रामविकास विभागाचे प्रा. अरूण देवढे , सचिन देवढे , वाल्मीक पवार , अमर मापारी , योगेश ढोमसे , रतन गुंजाळ , किरण बोरसे , पिंटू भोयटे , बाळकृष्ण कावळे , विठ्ठल आवारे , राजेंद्र गांगुर्डे , देविदास आहेर , विजय धाकराव , विजय धाकराव अनिल भुजाडे , महेश खंदारे , प्रशांत ठाकरे , संजय क्षत्रिय , विशाल ललवाणी , मुकेश आहेर , वर्धमान पांडे , प्रशांत वैद्य , संकेत वानखेडे , काशिफ खान , संजय चौबे , अतुल चौबे , तुषार झारोळे , मनोज बांगरे , राहुल हांडगे , विकास घुले , आदी प्रमुख पदाधिकारी , बुथ समिती सदस्य , शक्तीकेंद्र प्रमुख , व कार्यकर्ते बंधु-भगिणी इ. मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
   आमदार डॉ राहुल आहेर यांचे जनसंपर्क कार्यालय चांदवड येथे असंख्य कार्यकर्ते व नागरीकांनी सहभाग नोंदवला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »