सोनीसांगवी ग्रामपंचायतमध्ये महात्मा गांधी जयंती साजरी.
पत्रकार प्रवीण ठाकरे : सोनीसांगवी ग्रामपंचायतमध्ये 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती साजरी करण्यात आली एक तास श्रमदानाद्वारे स्वच्छता मोहीम दिनांक 1 ऑक्टोबर रोजी राबविण्यात आली असून गावा तील मराठी शाळा परिसर, अंगणवाडी परिसर, ग्रामपंचायत परिसर पाण्याच्या टाकीचा परिसर पूर्णपणे स्वच्छता करण्यात आला. 2 ऑक्टोबर रोजी ग्रामपंचायतमध्ये महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन गावातील ज्येष्ठ नागरिक डॉ. कारभारी ठाकरे व इतर ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी
सरपंच सौ.अलका ठाकरे ग्रामपंचायत सदस्य प्रवीण ठाकरे. नाना ठाकरे ,दत्तु ठाकरे, देवचंद ठाकरे,माधव शिंदे, लहानू घंगाळे, दिनकर शिंदे,सावळीराम जगताप, निवृत्ती जगताप, संदिप जाधव अलका घंगाळे,कोंड्याबाई गांगुर्डे , सुमन जगताप, गोरख ठाकरे आदी उपस्थित होते.