दिघवद येथे निवृत्तीनाथ महाराज मंदिराचे भूमिपूजन सोहळा संपन्न
दिघवद येथे निवृत्तीनाथ महाराज मंदिराचे भूमिपूजन सोहळा संपन्न
दिघवद वार्ताहर (कैलास सोनवणे): येथे संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज मंदिराचे भूमिपूजन पंचदशनाम जुना आखाडा महाराष्ट्र राज्यचे अधक्ष श्री 1008 अंनत विभुषित महामंडलेश्वर स्वामी शिवगिरी महाराज यांच्या हस्ते निवृत्तीनाथ मंदिराचे भूमिपूजन दिघवद येथे करण्यात आले यावेळी त्रंबकेश्वर आश्रमाचे सेनापती शंकर स्वामी महाराज व रवी जी महाराज तसेच निवृत्तीनाथ महाराज मंदिराचे विश्वस्त ह भ प नवनाथ महाराज गांगुर्डे चांदवड तालुका वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष ह भ प राजेंद्र महाराज काळे उपाध्यक्ष ह भ प आत्माराम मोहिते पाटील प्रशांत महाराज रायते उपस्थित होते यावेळी निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थान त्रंबकेश्वर चे मा विश्वस्त हरिभक्त परायण पंडित महाराज कोल्हे यांनी दिघवद येथे निवृत्तीनाथ महाराजांची मूर्ती देणार अशे सांगितले यावेळी पुजण हवण वभजण करण्यात आले प्रसंगी सुदर्शन महाराज व कांनमंडाळे भजणी मंडळ भाऊसाहेबमहाराज खांगळ कदम महाराज चांदवड नागरे महाराज गणेश निंबाळकर प्रमोद भांबर गंगाधर गांगुर्डे उत्तमराव झालटे उमेश महा चव्हाण राजेंद्र महाराज तिसगाव बाळासाहेब दुघदे समाधान बागल केदार जेऊघाले वामण काका कोतवाल वैष्णव महाराज गंगाराम गांगुर्डे दगु आवारे सदाशिव जेऊघाले दैलत गांगुर्डे प्रकास चव्हाण पाटेकर चंद्रभान गांगुर्डे पवार महाराज कोलटेक रेवण गांगुर्डे कैलास पगार वैभव गांगुर्डे संदेश गांगुर्डे शाममहाराज गांगुर्डे शरद काळे अमोल गांगुर्डे सचिन सांडगे सुभम गांगुर्डे व चांदवड तालुक्यातील भजणी मंडळ उपस्थित होते यावेळी शाममहाराज गांगुर्डे व विलास गांगुर्डे यांनी महाराजांचे स्वागत पुजण केले.