हिवरखेडे ग्रामपंचायत उपसरपंच पदाची निवड
आज दिनांक 27/05/2024 रोजी हिवरखेडे ग्रामपंचायत आवर्तन पद्धतीनुसार सौ सरला धोंडीराम आहेर निवड करण्यात आली त्या श्री धोंडीराम बाळासाहेब आहेर यांची पत्नी व बाळासाहेब विठ्ठल आहेर यांच्या सूनबाई असून यांची हिवरखेडे ग्रामपंचायत उपसरपंच पदी निवड करण्यात आली
सदर कार्यक्रमास उपस्थित सरपंच मंगला बिंटू भोयटे सदस्य बिटू पंढरीनाथ भोयटे रामदास विठ्ठल शिंदे वामन छबू पवार हिरामण एमजी गरुड सौ सुवर्णा सुनील शिंदे माजी उपसरपंच संगीता मधुकर वाळुंज श्रीमती विठाबाई आत्माराम गोसावी ग्रामसेवक श्री रंनजीत शरद निकम कर्मचारी रशीद बाबू कादरी बाळासाहेब जगन्नाथ शिंदे सोमनाथ लक्ष्मण शिंदे गावातील प्रमुख उपस्थिती बाळासाहेब विठ्ठल आहेर मधुकर भाऊसाहेब वाळुंज प्रभाकर कारवाई घोलप बाळासाहेब नामदेव शिंदे माणिक पंढरीनाथ भोयटे अर्जुन पंढरीनाथ भोयटे बाळासाहेब रंगनाथ आहेर भाऊसाहेब बाबुराव भोयटे सुनील बाबुराव शिंदे पोलीस पाटील अनिता संदीप जाधव आदी मान्यवर उपस्थित होते