विजांच्या कडकडात वादळी वारा व गारांचा पाऊस
विजांच्या कडकडात वादळी वारा व गारांचा पाऊस
काजीसांगवीः (उत्तम आवारे) चांदवड तालुक्यात पन्हाळे न्हनावे विटावे काजीसांगवी गंगावे या भागात विजांच्या कडकडात वादळी वारा गारांचा पाऊस झाला आहे व शेतकऱ्याच्या शेतीमालाचे नुस्कान उन्हाळ कांद्याचे व डोंगळे गहू हरभरा आधी पिकाचे नुकसान झाले
आधीच कांद्याला भाव कमी असल्यामुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहे आणि आता तर गारांच्या पावसाने शेतकऱ्यांचे तोंडावरच पाणी पळाले आहे. तरी, शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी समाज माध्यमे तसेच शेतकऱ्यांकडून होत आहे.