दिघवद शाळेत परीक्षा पे चर्चा

0

दिघवद शाळेत परीक्षेचे चर्चा

दिघवद वार्ताहर:( कैलास सोनवणे) भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी व चांदवड देवळा मतदार संघाचे आमदार माननीय राहुल दादा आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा पे चर्चा  चित्रकला अर्तगत हा विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रम चांदवड व देवळा तालुक्यात अनेक शाळेत साजरा करण्यात आला त्यापैकी स्वामी विवेकानंद विद्यालय दिघवद येथे बऱ्याच विद्यार्थ्यांनी भाग घेतला त्यापैकी नववी तील स्नेहल संतोष केदारे व शीतल संजय केदारे व दहावीतील चंचल प्रशांत ठोके अनुजा शांताराम हांडगे दहावी अशा चार विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली व त्यांना सन्मान चिन्ह देऊन श्री अमर मापारी नारायण गांगुर्डे राजाराम मापारी आनंदराव गांगुर्डे रमेश मापारी व मोतीराम पवार यांनी सन्मानित केले       या कार्यक्रमाचे आयोजन एस डी गांगुर्डे सर  यांनी केले व परीक्षण श्री एम सि आहेरे यांनी केले व सूत्रसंचालन के पी गांगुर्डे यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »