हवामानविषयक भाकिते अधिक अचूक वर्तवण्यासाठी 2025 पर्यंत संपूर्ण देश डॉप्लर वेदर रडार नेटवर्कच्या कक्षेत आणणार

0

हवामानविषयक घटनांची भाकिते अधिक अचूक वर्तवण्यासाठी 2025 पर्यंत संपूर्ण देश डॉप्लर वेदर रडार नेटवर्कच्या कक्षेत आणणार असल्याचे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री(स्वतंत्र प्रभार) जितेंद्र सिंह यांनी सांगितले आहे.

ते आज येथे भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या(आयएमडी) 148 व्या स्थापना दिवस कार्यक्रमात बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या कार्यकाळात आयएमडीने सक्रिय पुढाकाराने पावले उचलत रडार नेटवर्कमध्ये वाढ करून त्यांची संख्या 2013 मधील 15 वरून 2023 मध्ये 37 केली आणि येत्या 2-3 वर्षात आणखी 25ची भर घालणार असल्याचे सांगायला अभिमान वाटत आहे, असे ते म्हणाले.    हवामानविषयक घटनांची भाकिते अधिक अचूक वर्तवण्यासाठी 2025 पर्यंत संपूर्ण देश डॉप्लर वेदर रडार नेटवर्कच्या कक्षेत आणणार असल्याचे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री(स्वतंत्र प्रभार) जितेंद्र सिंह यांनी सांगितले आहे.


ते आज येथे भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या(आयएमडी) 148 व्या स्थापना दिवस कार्यक्रमात बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या कार्यकाळात आयएमडीने सक्रिय पुढाकाराने पावले उचलत रडार नेटवर्कमध्ये वाढ करून त्यांची संख्या 2013 मधील 15 वरून 2023 मध्ये 37 केली आणि येत्या 2-3 वर्षात आणखी 25ची भर घालणार असल्याचे सांगायला अभिमान वाटत आहे, असे ते म्हणाले.     घटनांची भाकिते अधिक अचूक वर्तवण्यासाठी 2025 पर्यंत संपूर्ण देश डॉप्लर वेदर रडार नेटवर्कच्या कक्षेत आणणार असल्याचे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री(स्वतंत्र प्रभार) जितेंद्र सिंह यांनी सांगितले आहे.

ते  आज येथे भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या(आयएमडी) 148 व्या स्थापना दिवस कार्यक्रमात बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या कार्यकाळात आयएमडीने सक्रिय पुढाकाराने पावले उचलत रडार नेटवर्कमध्ये वाढ करून त्यांची संख्या 2013 मधील 15 वरून 2023 मध्ये 37 केली आणि येत्या 2-3 वर्षात आणखी 25ची भर घालणार असल्याचे सांगायला अभिमान वाटत आहे, असे ते म्हणाले.    

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »