हवामानविषयक भाकिते अधिक अचूक वर्तवण्यासाठी 2025 पर्यंत संपूर्ण देश डॉप्लर वेदर रडार नेटवर्कच्या कक्षेत आणणार
हवामानविषयक घटनांची भाकिते अधिक अचूक वर्तवण्यासाठी 2025 पर्यंत संपूर्ण देश डॉप्लर वेदर रडार नेटवर्कच्या कक्षेत आणणार असल्याचे केंद्रीय विज्ञान आणि...