कलिंगड मॅक्स लागवड पिक नियोजन

0

🍉🍉 कलिंगड मॅक्स लागवड पिक नियोजन 🍈🍈

कलिंगड,krushi,krushi news,krushi-vikas,krushinews,krushinews.com,

कलिंगड खरबूज पिकांची लागवड करताना सुधारित जातींची निवड करावी. 

भेसळ ढोस=}प्रति एकर

18×46×00 =100 किल

पोटॅश =50 कीलो

लिंबोळी पेंड = 100 किलो

सुक्ष्म अन्नघटक= 10 किलो

दुय्यम अन्नघटक=20कीलो

ह्युमिक = 4 किलो

थायमिट = 5 किलो

बेनसल्फ=10 किलो

हा ढोस बेड वर टाकुन चागंला माती मध्ये मिसळुन घ्यावा..

मलचींग अंथरुन “झिक झ्याक” पध्दतीने लागवड करावी..

9 दिवसा पासुन 20दिवसा पर्यंत

19×19×19  प्रति एकरी 3 किलो.

——————

20दिवसा पासुन 32 दिवसा  पर्यंत 

12×61×00 प्रति एकरी 4 किलो‌.

——————

32 दिवसा पासुन 45 दिवसा पर्यंत

13×40×13 किंवा प्रति एकरी 4 किलो

—————-

45 दिवसा पासुन 55दिवसा पर्यंत

00×52×34  प्रति एकरी 5 किलो.

55 दिवसा नंतर पोटॅशियम सोनाईट 4किलो + 00×00×50 4 किलो

तसेच गरजे नुसार 8 दिवसांतून एकदा.

बोराॅन= 500 ग्राम

कॅल्शियम नायट्रेट=5 किलो

मॅग्नेशियम सल्फेट =5 किलो मायक्रो न्यूट्रीयंट-500 ग्राम

——————

फवारणी नियोजन

वेल वर्गीय पीकांवर फवारणी नियोजन सर्वात महत्वाचे आहे.

किड व रोग-

नाग आळी, पांढरी माशी,भुरी, डावणी, केवडा,व्हायरस,करपा, फळ माशी,तसेच मर रोग जास्त प्रमाणात पहायला मिळतात.

1) पुनर्लागवडीनंतर 4  दिवसांनी आळवणी बाविस्टीन-500 ग्राम+अॅक्टारा 100 ग्राम+ ह्यूमिक -500ग्राम

2) लागवडीनंतर 5 दिवसांनी फवारणी बायो 303-250मिली +एम 45-500 ग्राम+इसाबियोन-500 मि.ली/एकरी/200ली पाणी.

3) लागवडीनंतर 15 दिवसांनी फवारणी सेफिना 400 मि ली+मेरीवान 80 मि ली +अमिनो अॅसिड 500मिली/एकरी/200ली पाणी

4) लागवडीनंतर 25 दिवसांनी फवारणी मसेरा 100 ग्राम( इमामेक्टीन)+ रोको 250 ग्राम+सिलिकॉन-400 ग्राम+मिक्साॅल-250 ग्राम

5)30व्या दिवशी फवारणी. मेवोथ्रीन-250 मि ली+नूवान 100 मि ली.

6) लागवडीनंतर 35 दिवसांनी फवारणी अॅम्प्लीगो-80मिली+साफ-500ग्राम.+बहार-500 मि ली

7)लागवडीनंतर 45 दिवसांनी फवारणी कॅब्रिओ टॉप-600 ग्राम+व्हेस्टिकोर 60 मि ली

8) लागवडीनंतर 50दिवसांनी फवारणी अॅक्रीसिओ-100 मी ली

9)तसेच मर रोग येवू नये म्हणून 40 व्या दिवशी ड्रीपद्वारे प्रती एकर ब्लू काॅपर 500ग्राम+ स्ट्रेप्टोसायक्लिन-30 ग्राम सोडणे.

सुचना

वातावरणातील बदलानुसार फवारणीमध्ये तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार बदल करावा.

पिवळे चिकट ट्रॅप लावल्याने पांढरी माशी,थ्रीप,फळ माशी,हिरवे तुडतुडे या रोगावर बऱ्या पैकी नियंत्रण होते.

शेतकरी मिञांनो हे  पीक कमी कालावधीत चांगला नफा देणारे पिक म्हणुन यांची ओळख आहे.काटेकोर पद्धतीने पाणी नियोजन केले तर या पिकाला कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »