कांदा रोप लागवड कशी करायची: मार्गदर्शन
कांदा रोप लागवड कशी करायची
कांदा पीक यशस्वी करायचे असेल तर कांद्याचे रोप निरोगी,मुळांची चांगली वाढ असलेले आवश्यक आहे.असे रोप हवे असल्यास कांदा पिकाच्या नर्सरी चे व्यवस्थापन उत्तम असणे अत्यावश्यक आहे.
या संदर्भात कांदा नर्सरी कशी असावी,कुठली खते वापरावीत,मर रोग येऊ नये म्हणून आधी पासूनच काय काळजी घ्यावी या विषयी फेसबुकवर मार्गदर्शन करणार आहे संजीवन शेती तज्ञ डॉ हेमांगी जांभेकर.आपण या संधीचा जरूर फायदा घ्या ही विनंती.