प्रशाकिय आधिकरयाकडुन हर घर तिरंगा अभियानच्या नियमाची पायमली

0

प्रशाकिय आधिकरयाकडुन हर घर तिरंगा अभियानच्या नियमाची पायमली 

प्रशाकिय आधिकरयाकडुन हर घर तिरंगा अभियानच्या नियमाची पायमली  काजीसांगवी उत्तम आवारे:–भारतीय अमृत महोत्सवच्या निमीताने सरकारने हर घर तिरंगा हे अभियाची प्रभावी पणे अमलबजावणी केली असुन प्रत्येक घरावर तिरंगा लावण्याच्या सुचना प्रशासन ने गावपातळीवर दिले असुन प्रत्येक या नियमाचे पालन करताना दिसत आहे परंतु काजीसांगवीचे प्रशाकीय आधिकारी असलेले तलाठी यांनी या नियमाची पायमली केली आहे.  भारतीय अमृत महोत्सव ला उत्साहा सुरुवात झाली असुन. दि13ते 15दरम्यान हर घर तिरंगा या अभियान अनुसार सकाळी बहुतांशी नागरिकानी आपल्या घरावरती राष्ट्रीय ध्वज उभारुन सलामी दिली. या अभियान ची शालेय व अंगणवाडी  ग्राम पंचायत विभागाकडुन मोठया प्रमाणात प्रभात फेरी ,पथनाटयतुन यातुन जनजागृती केली. आज सकाळी काजीसांगवी येथे त्यानुसार येथिल प्रत्येक शासकीय व निमशाकिय कार्यालय बहुंताशी नागरिकनी स्वताच्या घरावर ध्वजारोहण करण्यात आले मात्र येथिल महसुल विभागाचे सजा असलेले शासकिय तलाठी कार्यालयवर तलाठी मिलींद गुरुबा यांनी ना ध्वजारोहण केले व कार्यालय वर राष्ट्रीय ध्वज लावला येथील जागृत नागरिकानी याबाबत चौकशी केली असता तलाठी गैरहजर असल्याचे समजले शासकिय नियमाची काटेकोर पणे अमलबजावणी करणारया या विभागाकडुनच हर घर तिरंगा या अभियानच्या नियमना केराची टोपली दाखवली असुन याबाबत येथिल नागरिक मध्ये तीव्र निषेध व रोष व्यक्त करत संबधीत विभागाने संबधीत तलाठी गुरुबा यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली. 

प्रतिक्रया :–प्रशाकिय आधिकरयाकडुन हर घर तिरंगा अभियानच्या नियमाची पायमली 

(भारतीय आमृत महोत्सवच्या निमीताने हर घर तिरंगा हे अभियान चालु असुन भारता स्वतंत्र विषयी देश अत्मियता अभिमान असल्याने प्रत्येकाने राष्ट्र ध्वज लावुन या अभियान सहभागी झाले पाहिजे काजीसांगवी तलाठी कार्यालय वर राष्ट्रीय ध्वज लावण्यात आला नसला तरी तलाठी यांना बाबत समज देऊन तातडीच्या सुचना दिल्या जातील .:–_—-प्रदिप पाटील (तहसीलदार चांदवड) )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »