मोफत कृषी कौशल्य प्रशिक्षण
कृषीतील ग्रामीण बेरोजगार तरुण-तरुणींना रोजगार देणाऱ्या विषयांवर कौशल्य प्रशिक्षण तेही मोफत घेण्याची सुवर्णसंधी
केंद्र शासनाच्या पंतप्रधान कौशल्य विकास योजना २.० आणि राज्य शासनाच्या
छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियान अंतर्गत प्रशिक्षण कार्यक्रम
प्रशिक्षणाचे विषयः
1) कृषी विस्तार सेवा प्रदाता (Agriculture Extension Service Provider)
2) बीजोत्पादक (Quality Seed Grower)
3) हरितगृह चालक (Green House Operator)
4) सुक्ष्म सिंचन तंत्रज्ञ (Micro Irrigation Technician)
5) दुग्धोत्पादक शेतकरी/उद्योजक (Dairy Farmer/ Entrepreneur)
6) सेंद्रिय माल उत्पादक (Organic Grower)
7) बियाणे प्रक्रिया कामगार (Seed Processing Worker)
8) छोटे कुक्कुटपालक (Small Poultry Farmer)
9) ट्रॅक्टर ऑपरेटर (Tractor Operator)
उमेदवार पात्रता
– किमान 12वी (विज्ञान) उत्तीर्ण असावा
-अॅग्री डिप्लोमा, शेतीशाळा उत्तीर्ण,कृषी पदवी घेतलेल्यांना प्राधान्य
– उमेदवार बेरोजगार असावा
– वयोमर्यादा – 16 ते 35 वर्षे
प्रशिक्षणाची वैशिष्ट्ये
– दोन महिने मोफत प्रशिक्षण
– मोफत अभ्यासक्रम पुस्तिका
– आपल्या जवळच्या कृषी महाविद्यालयात सुमारे २०० तासांचा पूर्णवेळ प्रशिक्षण कार्यक्रम
– उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मिळणार केंद्र शासनाकडून (एनएसडीसी) प्रशिक्षण प्रमाणपत्र
– शिवाय नोकरी मिळण्यासाठी सहकार्य
नावनोंदणी सुरू, वरीलपैकी आपल्या आवडत्या एका विषयाचे ज्ञान घेण्यासाठी
www.siilc.edu.in या संकेतस्थळावर जाऊन आजच नावनोंदणी करा.
अधिक माहितीसाठी संपर्क : 8888836872