हापूस आंब्याला भौगोलिक मानांकन जाहिर

0

 हापूस आंब्याला भौगोलिक मानांकन जाहिर झाले आहे. 
केंद्रीय औद्योगिक धोरण व प्रोत्साहन विभागाने या  मानांकनाची अधिकृत घोषणा केली. यामुळे  आता  हापूस आंब्याची ओळख जागतिक पातळीवर झाली आली आहे. 
रत्नागिरी, सिंधुदुर्ग व लगतच्या परिसरातील हापूस आंब्यास हे मानांकन  जाहिर करण्यात आले आहे. 

पत्रकार -

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »