Onion Seed : पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली! कांदा बियाणे मिळणे कठीण, बियाण्यांसाठी पुन्हा शोधाशोध सुरू..
सध्या कांद्याला चांगला भाव असल्याने, शेतकरी कांदा पिकवण्याकडे वळत आहेत. मात्र, मुसळधार पावसामुळे कांद्याच्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांना...