Crop Management : मिरची पिकामध्ये बुरशीजन्य, जिवाणूजन्य व विषाणूजन्य रोगांवर असे करा नियंत्रण
मिरची पिकामध्ये बुरशीजन्य, जिवाणूजन्य व विषाणूजन्य रोगांवर नियंत्रणासाठी योग्य उपाययोजना केल्यास पिकाचे संरक्षण होऊ शकते. खालीलप्रमाणे प्रत्येक रोगासाठी उपाययोजना दिल्या...