Maharashtra Election 2024 : महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक जाहीर ;२० नोव्हेंबरला मतदान तर निकाल २३ नोव्हेंबरला लागणार!
महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबरला संपणार आहे. यापूर्वीच, केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि झारखंडच्या विधानसभा निवडणुकांबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे....