मुकुंद गांगुर्डे चा विविध संस्थांनी केला सत्कार

0

 मुकुंद गांगुर्डे चा  विविध संस्थांनी केला सत्कार     

        दिघवद वार्ताहर  कैलास सोनावणे: दिघवद येथील स्वामी विवेकानंद विद्यालयाचे शिक्षक सदाशिव दोधु गांगुर्डे यांचे चिरंजीव  मुकुंद सदाशिव गांगुर्डे यांची महाराष्ट्र पोलीस मुंबई येथे नियुक्ती झाल्याने  दिघवद सोसायटीच्या तसेच आजी माजी सैनिकांच्या व ग्रामपंचायत  दिघवद शाळांच्या  तंटामुक्तीच्या व विविध संस्थांच्या वतीने मुकुंद गांगुर्डे यांचा सत्कार करण्यात आला   यावेळी  कैलास पगार  केपी गांगुर्डे आर व्ही पाटील  माजी सैनिक चंद्रभान गांगुर्डे  सलिमशेख पुरषोत्तम बारगळ यांनी मनोगत व्यक्त केले  यावेळी सभापती नारायण गांगुर्डे व संचालक मंडळ  तंटामुक्त समितीचे बबन गाडे  व सदस्य   माजी सभापती आनंदराव गांगुर्डे , रमण मापारी ,कैलास पगार, चंद्रभान गांगुर्डे, सलिम शेख ,पुरषोत्तम बारगळ ,सोमनाथ गांगुर्डे  , सदाशिव गांगुर्डे  सिताराम शेळके , दता गांगुर्डे  , प्रभाकर गांगुर्डे , राजाराम मापारी, उतम मापारी , तुळशीराम मापारी , भावराव गांगुर्डे , विठ्ठल गांगुर्डे ,बाळासाहेब रसाळ ,रवी भालेकर, किरण मापारी, बंडु देवरे,  सोमनाथ खैरनार, भारत काका गांगुर्डे , अशोक गांगुर्डे, गंगाधर गांगुर्डे ,अनिल गांगुर्डे, साहेबराव गांगुर्डे ,सागर गांगुर्डे ,नामदेव मापारी ,कारभारी गांगुर्डे ,संजय गांगुर्डे  ,वाल्मीक गांगुर्डे, आमर मापारी ,दिलिप मुंजाळ ,दौलत गांगुर्डे ,भास्कर गांगुर्डे आणि गावातिल मान्यवर उपस्थित होते.

पत्रकार -

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »